राजकीय

अँड बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौध्द महासभेची विधानसभा निवडणुकीबाबत बैठक संपन्न

*अँड बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौध्द महासभेची विधानसभा निवडणुकीबाबत बैठक संपन्न* मुंबई – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांची भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख अँड एस. के. भंडारे, राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड, महाराष्ट्र राज्य शाखा…