स्वच्छ भारताचा प्रवास आपल्यापासून सुरू होतो!-निती सरकार
‘स्वच्छता ही सेवा 2024’ या उपक्रमा अंतर्गत नांदेड रेल्वे स्थानकावर प्रवाशांशी संवाद भारतीय रेल्वे मध्ये ‘स्वच्छता ही सेवा 2024’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत आज दिनांक 21/09/2024 रोजी, श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस मधील प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांना स्वच्छता…